Wednesday, October 8, 2014

How to prepare Science and Technology for MPSC

परत ह्या विषयाचे दोन भाग :
१. SCIENCE
२. Technology
दोन्ही भागांचा अभ्यास वेगळा वेगळा करावा लागतो. आणि वेगवेगळी पद्धत अवलंबवावी लागते. basic Science चा अभ्यास हा static आहे तर Technology चा अभ्यास dynamic आहे.

१. Science: State Boardche science बुक्स चांगले आहे. 8, 9,10 चे विज्ञान केले तरी खूप होते. पण थोडे detail  मध्ये वाचावे लागेल. Biology वर चांगलेच प्रश्न होते मागच्यावेळी. विज्ञानला परत परत वाचन हवे असते.
बुक्स:
--8 th science
--9 th science
--10 th science
--11 th Biology
--Lucent's GK

२. Technology : हा भाग pre साठी फक्त current पुरताच असतो पण Mains ला deep मध्ये आहे.
current gktoday.in वर चांगले देतात. आणि TMH चे science आणि technology हे बुक चांगले आहे.
बुक्स:
--TMH : science and technology
--इंडिया इयर बुक : science and technology
--Biotech: 11 th biology
--biotech : NCERT-Biology
--current- gktoday.in 

1 comment: